Wednesday, November 29, 2023

Gold-Price सोन्याने गाठला विक्रम उच्चांक…पाहा आजचा प्रति तोळा भाव

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६१,००० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६०,९६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,८४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,९३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,९१७ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६१,००० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,९१७ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,००० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,९१७ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,००० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,९१७ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,००० रुपये आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: