Tuesday, December 5, 2023

Gold- Price:आज सोन्याच्या किमतीत मोठा बदल, १० ग्रॅमचा भाव…

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६०,१०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६०,५९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७०,५४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७०,९०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,००० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,००० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,००० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,००० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,००० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,००० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,००० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,००० रुपये आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: