Friday, February 23, 2024

Gold- Price:१० ग्रॅम सोन्याच्या दरात आज मोठा बदल,जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६३,५७० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६३,५३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७४,५९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४,३९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५८,१७२ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६३,४६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,१७२ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,४६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,१७२ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,४६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,१७२ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,४६० रुपये आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles