Tuesday, February 27, 2024

Gold-Price: मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त, पाहा आजचा भाव

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,६३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७२,९२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,६९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,५०३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,७३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,५०३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,७३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,५०३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,७३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,५०३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,७३० रुपये आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles