Monday, March 4, 2024

Gold- Price: अर्थसंकल्पानंतर सोन्याचा भाव, पाहा आजचा दर किती

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,९२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,६८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७२,४१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,२९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,५७६ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,८१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,५७६ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,८१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,५७६ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,८१० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,५७६ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,८१० रुपये आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles