Wednesday, February 28, 2024

Gold-Silver Price: सोने-चांदी दरात घसरण…आजचे नवे दर

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,६४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,९२० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,५२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,४१० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,३१९ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,५३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,३१९ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,५३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,३१९ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,५३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,३१९ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,५३० रुपये आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles