Tuesday, February 27, 2024

Gold- Price :सोन्याच्या भावात आता घसरण,जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,३८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,५२० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,०४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७०,३७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,०८१ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,२७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,०८१ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,२७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,०८१ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,२७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,०८१ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,२७० रुपये आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles