Wednesday, April 17, 2024

Gold- Price : सोन्या-चांदीच्या दरात बदल! जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,१३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,१५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,४८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,७७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

लियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५६,८५२ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,०२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,८५२ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,०२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,८५२ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,०२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,८५२ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,०२० रुपये आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles