Saturday, October 5, 2024

Gold- Price :सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, १० ग्रॅमचा दर आता पोहोचला…

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६५,४९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६४,९३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७३,९५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७३,१७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५९,९०४ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६५,३५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९०४ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९०४ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९०४ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३५० रुपये आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles