Tuesday, April 23, 2024

Gold- Price : सोन्याचे दर थंडावले आज किती स्वस्त झालं , जाणून घ्या आजचा भाव

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६५,४९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६५,८२० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७५,४१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,८१० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५९,९२३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६५,३७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९२३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९२३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३७०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९२३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३७० रुपये आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles