Wednesday, April 17, 2024

Gold- Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, , जाणून घ्या आजचा भाव

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६६,१८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६६,४८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७४,९९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,२१० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६०,५५५ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६६,०६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५५५ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५५५ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५५५ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०६० रुपये आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles