Monday, April 22, 2024

Gold- Price : सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, १० ग्रॅम सोन्याचा भाव आता…

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६७,७५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६८,१५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७५,२७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,२७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६१,९४४ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६७,६३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,९४४ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६७,६३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,९४४ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६७,६३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,९४४ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६७,६३० रुपये आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles