Wednesday, April 17, 2024

Gold- Price : सोन्याचा उच्चांक, चांदीच्या भावात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६८,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६७,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७५,९५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,२७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६३,००३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६८,७३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६३,००३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६८,७३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६३,००३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६८,७३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६३,००३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६८,७३० रुपये आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles