आज गुरुवारी सुद्धा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. चला तर जाणून घेऊया आजचे दर काय…
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७३,४४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,२८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८७,३७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८५,३६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.