Wednesday, June 19, 2024

Gold-Price: सोन्याच्या किमतीत मोठा फेरबदल, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

Gold-Silver Price Today:गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ सुरूच आहे. दिवसेंदिवस सोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ होताना दिसत आहे. काही केल्या सोनं कमी होताना दिसत नाही. याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय. अशा स्थितीमुळं सोनं खरेदी करावं की नको असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होताना दिसत आहे.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७४,०७० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७४,०६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९१,३३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९१,३२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles