Tuesday, June 25, 2024

Gold-Price:लोकसभेच्या निकालानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज बुधवारी सोन्यासह चांदीच्या दरात किचिंत घसरण झाल्याचे पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,१५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,२६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९०,२५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९२,३४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles