Sunday, July 14, 2024

Gold-Price: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी,सोन्याचा १० ग्रॅमचा दर

Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज रविवारी सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळालं आहे.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,०७० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,५६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८९,५३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८८,८४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles