Sunday, July 21, 2024

Gold-Price: सोने-चांदीचा भाव घसरला; किंमतीही स्वस्त झाल्या,१० ग्रॅमचा दर

Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे.आज २२ कॅरेट सोने-चांदीच्या किंमती १०० रुपयांनी घसरल्या आहेत. त्यामुळे १०० ग्राम सोन्याची किंमत ६,६६,४०० रुपये आहे. तर ६६,६४० रुपये प्रति तोळा सोन्याचे दर आहेत. यासह ८ ग्राम सोन्याची किंमत ५३,३१२ रुपये आहे. तसेच ६,६६४ रुपये प्रति ग्राम सोन्याची किंमत आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दरही कमी झाले आहेत. आज १०० ग्राम सोन्याची किंमत १०० रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे ७,२६,९०० रुपये इतकी १०० ग्राम सोन्याची किंमत आहे. त्यानंतर १० ग्राम सोन्याचा भाव ७२,६९० रुपये इतका आहे. ५८,१५२ रुपये ८ ग्राम सोन्याचा भाव आहे आणि ७,२६९ रुपये १ ग्राम सोन्याचा भाव आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles