Wednesday, June 25, 2025

Gold-Price: सोन्याच्या दराबाबत ग्राहकांसाठी आली आनंदाची बातमी! १० ग्रॅमचा दर

Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,७६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,८८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८९,५७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९१,९३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles