गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,४०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,७१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,४५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,७८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,४५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,७८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,४५० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,७८० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५९८ रुपये आहे.