Thursday, January 23, 2025

Gold Price Today: सोन्याचे दर गडगडले!एक ग्रॅम सोन्यासाठी ‘इतके’ रुपये मोजावे लागणार

गेल्या काही दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरामध्ये चढ उतार दिसून येत आहे. कधी सोने चांदीचे दर वाढलेले दिसून येते तर कधी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येते. आज सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोने १३० रूपयांनी स्वस्त झाले आहे तर चांदी ६४० रूपयांनी स्वस्त झाली आहे. जर तुम्ही आज सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

सोने चांदीचे दर
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७१,४६३ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७७,९६० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९१९ रुपये आहे म्हणजेच चांदी ९१,८६० रुपये प्रति किलो आहे. एक आठवड्यापूर्वी २४ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर ७६,७२० होता तर चांदीचा दर ९२३२० रुपये प्रति किलो होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles