Friday, February 23, 2024

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या काय आहेत भाव

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,७३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७२,५६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,९२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,४०२ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,६२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,४०२ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,६२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,४०२ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,६२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,४०२ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,६२० रुपये आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles