गुलाबी साडी आणि लाली लाल लाल हे गाणं सध्या प्रचंड चर्चेत आहे.व्हिडीओ नोएलनं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. मुंबई लोकल म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती गर्दी आणि सीट मिळवण्यासाठी सुरू असलेली हाणामारी. पण या व्हिडीओमध्ये मुंबईकर मात्र नोएलच्या गुलाबी साडी या गाण्यावरील डान्सचा आनंद घेत आहेत. हा व्हिडीओ काही तासांत ६ कोटी ८७ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला
गुलाबी साडी आणि लाली लाल लाल..विदेशी तरुणानं केला भन्नाट डान्स
- Advertisement -