Health दिवसभराचा थकवा आणि ताणतणाव दूर करण्यासाठी दोन मिनिटे एका स्थितीत राहण्यास सांगितले आहे. मृणालिणी यांनी बेडवर झोपण्याची एक अनोखी पद्धत सांगितली आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर एका स्थितीत दोन मिनिटे बेडवर झोपत असाल तर तुमचा दिवसभराचा थकवा कमी होतो. यामुळे मानदुखी कमी होते, मन शांत होते, श्वसन सुधारते आणि केसांचे आरोग्य सुधारते.
योग अभ्यासक मृणालिनी यांनी त्यांच्या yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे, चक्कर येते, स्पाँडिलिसिसचा त्रास आहे त्यांनी हे करू नये”
Health… दिवसभराच्या दगदगीचा थकवा अवघ्या 2 मिनिटांत घालवा…पहा व्हिडिओ
- Advertisement -