अहमदनगर -एकीकडे दुष्काळाचे सावट असणार्या नगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यात काल रात्री ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस ऊस, गहू, मकास तसेच चारा पिकांना लाभदायक आहे. तसेच आवर्तन नसल्याने अनेक पिकांना पाण्याची गरज होती. अशा पिकांना चारा पिकांना लाभदायक आहे. तसेच आवर्तन नसल्याने अनेक पिकांना पाण्याची गरज होती. अशा पिकांना दिलासा मिळाला आहे. तर अनेक ठिकाणी कापूस भिजल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
- Advertisement -