हिवरे झरे ग्रामपंचायतीत बाजार समितीचे माजी उपसभापती भाऊसाहेब काळे सरपंच पदी विजयी झाले. त्यांना ७२० मते मिळाली. तर विरोधी काळे-काटे गटाचे सुदाम रोडे यांना ५२१ मते मिळाली. सुदाम रोडे यांच्या गटातील ५ सदस्य विजयी होऊनही रोडे यांचा पराभव करत ४ सदस्यांसह भाऊसाहेब काळे हे सरपंच पदी विजयी झाले
- Advertisement -