काही महिलांचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या महिलांमध्ये पैठणी जिंकण्यासाठी अक्षरश: हाणामारी झाली. खरंच हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही. होम मिनिस्टर हा कार्यक्रम आपल्यापैकी अनेकांनी पाहिलाच असेल. या कार्यक्रमात महिला विविध प्रकारचे गंमतीशीर खेळ खेळतात. अन् या खेळांमध्ये जिंकणाऱ्या महिलेला मानाची पैठणी साडी मिळते. हा खेळ देखील तसाच काहीसा आहे. या खेळात दोन्ही महिलांच्या हातात एक एक फुगा. तर खेळ असा आहे दोघांनाही एकमेकांचा फुगा फोडायचा आहे. अन् ज्या महिलेचा फुगा पहिला फुटेल ती स्पर्धेतून बाद होईल. पण ह खेळ जिंकण्यासाठी महिलांची जणू झुंजच लागली.
होम मिनिस्टर स्पर्धेतील व्हिडीओ…पैठणीसाठी महिलांमध्ये झाली हाणामारी Video
- Advertisement -