Saturday, December 9, 2023

Hondaची नवीन बाईक बाजारपेठ गाजवणार…सर्वात स्वस्त आणि मस्त…

Honda Motorcycle and Scooter India ने आपल्या SP125 बाईकचे स्पोर्ट्स एडिशन भारतीय बाजारात सादर केले आहे. कंपनीने बाईकच्या लाँचिंगसह त्याचे ऑफिशिअल बुकिंग पण सुरु केले आहे.Honda SP125 स्पोर्ट्स एडिशन बाजारात दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. नवीन Honda SP125 ही स्पोर्ट्स एडिशन काही खास कॉस्मेटिक बदलासह बाजारात आली आहे इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्ससह १०.७bhp पॉवर आणि १०.९Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीच्या नवीन बाईकची किंमत ९०,५६७ रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d