Monday, July 22, 2024

तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर आहेत? सरकारच्या ‘या’ साईटवर करा चेक

सध्या होत असलेले ऑनलाइन फ्रॉड बघता, घोटळेबाजांनी आपल्या नावावर घेतलेल्या सिममुळे आपण लटकू शकतो…
खालील लिंक वर क्लिक करून आपल्या नावावर एकूण किती सिमकार्ड रजिस्टर आहेत हे आवश्य तपासून घ्या.
या वेबसाईट वरून तुम्ही Inactive/ वापरात/ ज्ञात नसलेले नंबर तात्काळ ब्लॉक करू शकता..
*GOVT official वेबसाईट आहे*

https://x.com/hypernationalst/status/1806020332912083055

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles