घरामध्ये गॅस शेगडी असतेच. गॅस स्टोव्हचा बर्नर साफ करणे खूप महत्वाचे आहे. गॅस स्टोव्हचे बर्नर साफ करण्याचे दोन सोपे मार्ग येथे आहेत. या घरगुती मार्गाने बर्नर लगेच साफ देखील होईल आणि त्याला वास देखील येणार नाही.यासाठी प्रथम एका भांड्यात गरम पाणी घ्या. आता त्यात लिंबाचा रस घाला. यानंतर इनो फ्रूट सॉल्ट टाका. आता या द्रावणात बर्नर किमान दोन तास भिजवा. आता दोन तासांनंतर, बर्नरला जुन्या टूथब्रशने डिश वॉशिंग लिक्विड किंवा साबणाच्या मदतीने साफ करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मेटल स्क्रब देखील वापरू शकता.आता बर्नर वाळवा आणि मगच त्याचा वापर करा.
गॅस बर्नर तेलकट आणि चिकट झाले आहेत? ‘या’ पद्धतीने करा २ मिनिटांत साफ
- Advertisement -