पावसाळ्यामुळे आपण एकत्र कांदे घेऊन ठेवतो मात्र कांदे साठवून ठेवल्यास त्याला पाणी सुटतं आणि ते खराब होतात. मात्र पेपर वापरल्यास हे कांदे अगदी ६ महिने हे कांदे खराब होणार नाही. या पेपरमुळे कांद्याचं संपूर्ण पाणी शोषून घेतलं जातं आणि कांदे सुके राहतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या महिलेने सगळे कांदे का पेपरवर पसरवले आहेत आणि नंतर पॅक केले आहेत. तुम्हीही पावसाळ्यात एकत्र घेतलेले कांदे अशाप्रकारे साठवून ठेऊ शकता. पावसाळ्यातील आर्द्र वातावरणामुळे कांद्याला कोंब फुटतात. यासाठी कांदा खरेदी केल्यानंतर कागदावर पसरवा. कागद जास्तीची आर्द्रता शोषून घेईल, ज्यामुळे कांद्याला कोंब फुटणार नाही, आणि दीर्घकाळ चांगले टिकतील.
पावसाळी वातावरणातही सहा महिने टिकेल कांदा…पेपरचा ‘असा’ करा वापर…व्हिडिओ
- Advertisement -