दिल्लीतील अनेक भागांमध्ये असलेल्या कोचिंग सेंटरमध्ये शिकण्यासाठी हे विद्यार्थी दिल्लीत येऊन राहतात. परंतु, १०-१२ हजारांत या विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या जागी राहावं लागतं, हे वारंवार सिद्ध झालं आहे. उत्तर प्रदेशच्या पोलिस उपअधीक्षक अंजली कटारिया यांनी एक व्हीडिओ शेअर करून दिल्लीत न येण्याचं आवाहन त्यांनी युपीएससीच्या उमेदवारांना केलं आहे. दिल्लीतील अनेक भागांमध्ये असलेल्या कोचिंग सेंटरमध्ये शिकण्यासाठी हे विद्यार्थी दिल्लीत येऊन राहतात. परंतु, १०-१२ हजारांत या विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या जागी राहावं लागतं, हे वारंवार सिद्ध झालं आहे. उत्तर प्रदेशच्या पोलिस उपअधीक्षक अंजली कटारिया यांनी एक व्हीडिओ शेअर करून दिल्लीत न येण्याचं आवाहन त्यांनी युपीएससीच्या उमेदवारांना केलं आहे. . “तुम्ही दिल्लीत १० बाय १० च्या खोलीसाठी १२ ते १५ हजार रुपये भाडं भरता. घर मालकांकडून हे भाडं वाढत जातं. तिथं तुम्ही खोलीत बसून ऑनलाईन व्हिडिओद्वारेच अभ्यास करता. फक्त घरातून लांब जाण्याकरता दिल्लीत येऊ नका. घरच्यांचे पैसे वाया घालवू नका”, असं आवाहन अंजली कटारिया यांनी केलं आहे.https://x.com/AnjaliKataria19/status/1817458533283025181