IDBI
बँकेत काम करू इच्छिणाऱ्यांचे दिवस चांगले आल्याचे दिसतंय. मोठी मेगा भरती आयडीबीआय बँकेत सुरू आहे. तब्बल 2100 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. यामुळे आजच उमेदवाराने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 डिसेंबर 2023 आहे. idbibank.in वर जाऊन लवकरात लवकर अर्ज करा.आयडीबीआय बँकेत ही बंपर भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि कार्यकारी अधिकारी या पदांचा देखील समावेश असणार आहे. कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापकाच्या तब्बल 800 जागा या भरल्या जाणार आहेत. कार्यकारी अधिकारी या पदाच्या तब्बल 1300 जागा भरल्या जाणार.