नगरमध्ये हॉटेल पंचरत्नला आग…अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
नगरमधील जुन्या बसस्थानक चौकात हॉटेल पंचरत्नला आग लागण्याची घटना झाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. आगीचे निश्चित कारण अद्याप समोर आले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आ