Sunday, December 8, 2024

पद्म पुरस्कारांची घोषणा…व्यंकय्या नायडूंना पद्मविभूषण, राम नाईक यांना पद्मभूषण

केंद्र सरकारने ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली आहे. यावर्षीही अनेक मान्यवरांना पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पाच पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११० पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत ३० महिलांचा समावेश आहे. एकूण १३२ पैकी महाराष्ट्रातील १२ मान्यवरांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत.

पद्मविभूषण

वैजयंतीमाला बाली (कला / तमिळनाडू)
के. चिरंजीवी (कला / आंध्र प्रदेश)
एम. व्यंकय्या नायडू (राजकीय नेते / आंध्र प्रदेश)
बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) (समाजसेवा / बिहार)
पी. सुब्रह्मण्यम (कला / तमिळनाडू)

पद्मभूषण

हॉर्मुसजी एन. कामा (साहित्य व पत्रकारिता / महाराष्ट्र)
अश्विन बालचंद मेहता (मेडिसीन / महाराष्ट्र)
राम नाईक (सार्वजनिक व्यवहार / महाराष्ट्र)
दत्तात्रय अंबादास राजदत्त (कला / महाराष्ट्र)
प्यारेलाल शर्मा (कला / महाराष्ट्र)
कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता / महाराष्ट्र)

पद्मश्री

उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा / महाराष्ट्र)
मनोहर डोळे (औषध / महाराष्ट्र)
झाकीर आय काझी (साहित्य व शिक्षण / महाराष्ट्र)
चंद्रशेखर मेश्राम (औषध / महाराष्ट्र)
कल्पना मोरपारिया (व्यापार व उद्योग / महाराष्ट्र)
शंकर बाबा पापळकर (समाज सेवा / महाराष्ट्र)

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles