आता Instagram वाली बहूवर एक नवीन गाणे आले आहे. लोक हे गाणे खूप ऐकत आहेत आणि कमेंट्सही करत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ‘इन्स्टाग्राम वाली बहू’ या पेजवर एक गाणे लिहिलेले आहे. व्हिडिओमध्ये दोन मुली ढोलकीच्या तालावर हे गाणे गात आहेत. संपूर्ण गाण्यातून असे समजते की, बनी म्हणजेच सुनेचे संपूर्ण लक्ष फक्त इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्यावर आहे. तिच्या या इन्स्टाग्रामवर रील्सच्या नादामुळे कधी सासू जखमी होते तरीही तिचं लक्ष राहत नाही. ती फक्त इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्यावर लक्ष देताना दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल होत आहे.
- Advertisement -