Saturday, December 9, 2023

iPhone 15 साठी काही पण…मुलीने चक्क टक्कल केलं…व्हिडिओ

iPhone 15 घेण्यासाठी जितका जमेल तितका लोक जुगाड लावतात. आत्ता सुद्धा iPhone 15 आल्यावर लोकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलंय. एका मॉल मध्ये एक अनोखा गेम सुरु होता. या गेम मध्ये जो जिंकेल त्याला iPhone 15 देण्यात येणार असं सांगण्यात आलं. खूप मुलं-मुली जमले. शाळा कॉलेज मधील ही मुलं गेम मध्ये सहभागी व्हायचं की नाही हा विचार करत होते. iPhone 15 मिळणार ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. पण कुणीच समोर यायला तयार नाही. तितक्यात एक सुंदर मुलगी पुढे आली. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की ही मुलगी गेम मध्ये उतरली खरी पण ती केस कापताना खूप रडतीये. या मुलीला iPhone 15 खूपच आवडत असावा म्हणून तिने इतकी रिस्क घेतलीये. ही मुलगी iPhone 15 साठी चक्क आपल्या केसांचं बलिदान देतेय, टक्कल करतेय. केस कापत असताना, केस कापून झाल्यावर ती प्रचंड रडते पण शेवटी तिला iPhone 15 मिळतोच. या अनोख्या गेममुळे तिला फ्री iPhone 15 मिळतो आणि ती खूप खुश होते.

दोन मुलींनी भरधाव बाईकवर विचित्र स्टंट,सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल…

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d