ipl 2024 सनरायझर्स हैदराबाद विरोधात लखनौ सुपर जायंट्स संघाला बुधवारी झालेल्या सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला. केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करून हैदराबादसमोर ११६ धावांचे लक्ष्य ठेवले. हैदराबादचे सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर संघात एकही विकेट न गमावता अवघ्या १० ओव्हरच्या आत लक्ष्य गाठले. पण सामन्यानंतर असे काही घडले ज्याची कदाचितच कोणी कल्पना केली असेल.आयपीओ फ्रँचायझी सुपर जायंट्सचे मालक आणि उद्योगपती संजीव गोयंका मॅच सम्पल्यानांतर थेट मैदानावर उतरवले आणि कर्णधार केएल राहुलवर बरसले. लाखाचेच्या लाजिरवाण्या पराभवानंतर गोयंका यांना राग अनावर झाला आणि राहुलसोबतचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गोयंका संतापलेले दिसत आहेतhttps://x.com/srikant5333/status/1788258261533114578
- Advertisement -