जायकवाडी धरणावरचे दहा हजार कृषी पंप लवकरच बंद होणार
जायकवाडी धरणावरील दहा हजार कृषी पंप लवकरच बंद करणार आहेत. जायकवाडी धरण क्षेत्रातील दहा हजार कृषी पंपचा पुरवठा करण्यात बंद येणार आहे. जायकवाडी धरणात फक्त अठरा टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने दहा हजार कृषी पंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहा हजार कृषी पंप मध्ये संभाजीनगर आणि नगर जिल्ह्यातील दहा हजार शेतकऱ्यांचे कृषी पंप आहेत. जायकवाडीचे पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. पुढील महिन्यात मराठवाड्यावर जलसंकट गंभीर होण्याची शक्यता आहे.