व्हायरल व्हिडीओ एका कॉलेजमधील कार्यक्रमातील आहे जिथे एका तरुणीने जलेबी बेबी गाण्यावर डान्स केला आहे. तरुणीच्या डान्स पाहून नेटकरी तिचे चाहते झाले आहेत. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडतो आहे. जलेबी बेबी हे गाणे डबल धमाल चित्रपटातील आहे. हे गाणे खूप प्रसिद्ध आहे. व्हायरल व्हिडीओ एक्स ( ट्विटर)वर /HasnaZaruriHai या अकाउंटवर शेअर केला आहे. “घरचे : आमची मुलगी कॉलेजमध्ये जाऊन मन लावून अभ्यास करत आहे.” त्याचवेळी मुलगी: ….” असे कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर केला आहे.
https://x.com/HasnaZaruriHai/status/1714492640610431120?s=20