राजकीय द्वेषातून निलंबन केलेले प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले आणि तहसीलदार नानासाहेब आगळे या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ माझ्या मतदारसंघातील नागरिक रस्त्यावर उतरले. ही लोकभावना लक्षात घेऊन आतातरी सरकारने त्यांचं निलंबन मागे घ्यावं, ही विनंती!अशी मागणी आमदार रोहीत पवार यांनी केली आहे.






