ही घटना इंडोनेशियातील सुमात्रा येथील आहे. त्यात एका जमिनीवरून दोन प्रतिस्पर्धी कंपन्यांचा एकमेकांमध्ये वाद सुरू होता. या घटनेच्या दिवशी एका कंपनीची जेसीबी सर्वप्रथम जमीन खोदण्यासाठी आली. काही वेळातच दुसरी कंपनीही जेसीबी घेऊन पोहोचली. सुरुवातीला काही वेळ दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. नंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले, त्यानंतर दोन्ही कंपन्यांनी जमिनीसाठी चक्क जेसीबीद्वारे फायटिंग सुरू केली.
हटके जुगाड…डबल डेकर सायकलचा व्हिडीओ व्हायरल..
हा व्हिडीओ @fakta.indo या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे; जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.