, पण हजारो लोकांचं जेवण तयार करणं हे काही सोपं काम नाही. त्यासाठी मोठमोठी भांडी तर लागतातच पण सोबतच भाज्या मोठमोठ्या पातेल्यांमध्ये टाकण्यासाठी तितकेच मोठे चमचे देखील लागतात. पण तितके मोठे चमचे नसतील तर काय करायचं? एका मंडळानं यावर एक भन्नाट जुगाड शोधून काढला. ही मंडळी चमचे नाहीत म्हणून रडत बसले नाहीत. तर थेट JCB च्या मदतीनं पातेल्यांमध्ये भाज्या टाकल्या. होय, विश्वास बसत नसेल तर हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ एकदा पाहाच. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील दंगच व्हाल. गावकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीनं बटाटे आणले आणि ते JCB वापरून भल्यामोठ्या पातेल्यांमध्ये ही भाजी तयार केली.https://www.instagram.com/reel/C69B-nmJYRp/?utm_source=ig_web_copy_link
एवढंच राहिलं होतं…भाजी बनविण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर…जुगाड व्हिडिओ
- Advertisement -