मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या निनादात केली भंडाऱ्याची उधळण… व्हिडिओ

0
28

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेजुरी येथे श्री खंडोबाचे पूजन केले व मनोभावे दर्शन घेतले. मान्यवरांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या निनादात भंडाऱ्याची उधळण केली.