देशभरात सर्वत्र 22 जानेवारीची जोरदार तयारी सुरु आहे. या दिवशी आयोध्यामध्ये राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.
एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक शिक्षिका शाळेतील मुलांसोबत राम लल्लाच्या स्वागतासाठी डान्स करत आहे. ही तिच महिला शिक्षिका आहे जी काही दिवसांपूर्वी गुलाबी शरारा गाण्यामुळे सोशल मीडियावर ट्रेंड करत होती.