सोशल मीडियावर नेहमीच लग्न, त्यातील गमतीजमती आणि डान्सचे व्हिडिओ व्हायरल होतात. हे व्हिडिओ पाहून अनेक जण आपणही आपल्या लग्नात असंच काही भन्नाट करायचं असं काही जण ठरवतात. सध्याच्या काळात सगळीकडेच जोरदार हळदीचा धिंगाणा असतो. अशात एका हळदी कार्यक्रमातील करवलीच्या डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी गोरी गौरी मांडवाखाली या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी वरातीत आलेल्या साऱ्यांनीच गर्दी केलीय. बेभान होऊन नाचणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होतोय
Video: गौरी मांडवाखाली या गाण्यावर वरातीत करवलीचा भन्नाट डान्स
- Advertisement -