Saturday, December 9, 2023

कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांना धक्का,आमदार राम शिंदे यांचं वर्चस्व

कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांना धक्का
अहमदनगर : कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांना धक्का, कर्जत जामखेड तालुक्यातील एकूण 9 पैकी भाजपकडे 5 जागा तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे 2 जागा, अजित पवार गटाकडे एक आणि स्थानिक आघाडीला एक जागा. भाजपाचे विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचं वर्चस्व कायम.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d