Wednesday, April 17, 2024

अल्पवयीन मुलीचा विनयभंग युवकावर गून्हा दाखल, नगर शहरातील घटना

अहमदनगर : तू मला आवडतेस.तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणत एका १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना रविवारी (दि. २५) सकाळी दहा वाजेच्या सुमारास नगरमध्ये घडली. याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून मनोज शिरसाठ (पूर्ण नाव माहीत नाही. रा. समतानगर, केडगाव) यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाणकर करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles