Thursday, July 25, 2024

Video : पैठणीचा खेळ रंगला; जिंकण्यासाठी दोन वहिनी स्टेजवर भिडल्या

महिलांसाठी अगदीच जिव्हाळ्याचा विषय. पैठणीमधील सर्वात सुंदर साडी विकत घेण्यासाठी महिला काय करतील आणि काय नाही याचाही काही नेम नाही. अशात सोशल मीडियावर पैठणी जिंकण्यासाठी दोन वहिनी एकमेकींना भिडलेल्या दिसत आहेत.खेळ पैठणीचा आता सर्वत्र पोहचला आहे. या खेळात विजय मिळवावा आणि भाऊजींकडून मानाची पैठणी कशी मिळावी यासाठी अनेक महिला यात सहभाग घेतात. आता मानाची पैठणी मिळवणे साधी गोष्ट नाही. त्यासाठी महिलांना या कार्यक्रमात अनेक खेळ खेळावे लागतात. साध्या साध्या खेळातून त्यांना पहिला नंबर पटकवायचा असतो. त्यामुळे महिला एकमेकींना भिडतात आणि नंबर मिळवतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles