Friday, February 23, 2024

सोन्याच्या बांगड्या दूधात टाका आणि पहा मोठी कमाल… व्हिडिओ

तुम्हाला करायचं काय आहे, तर एका भांड्यात थोडं दूध घ्या. त्यात हळद मिसळा. या बांगड्या टाका किंवा एका ब्रशवर दूध आणि हळदीचं मिश्रण घेऊन ते बांगडीवर घासा. संपूर्ण बांगडी दूध-हळदीच्या मिश्रणाने नीट घासा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.आता याचा फायदा काय तर तुम्हाला आधीच्या बांगडीत आणि नंतरच्या बांगडीत फरक दिसून येईलच. सोन्याची बांगडी आधीपेक्षा चकाकताना दिसेल.

सोन्याचे दागिने वापरल्यानंतर त्यांची चमक कमी होते. आपण ते सोनाराकडून स्वच्छ करून घेतो. पण याला पैसा जातो आणि सोनंही कमी होतं, असं म्हणतात. त्यामुळे सोनाराकडे दागिने न देता तुम्ही ते अशा पद्धतीने घरच्या घरी स्वच्छ करू शकता

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles